समृद्ध होण्यासाठी आणि आपली संपत्ती वाढण्यासाठी आपणास खूप मेहनतीची आवश्यकता आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या आजूबाज आणि सर्व ठिकाणांवरून चांगले नशीब व चांगली ऊर्जाची नितांत आवश्यकता लागते. तुम्ही कितीही कमवत असाल किंवा खर्च करताना बचत करत असाल तरी सुद्धा तुमच्या घरातील किव्हा कार्यस्थळातील एखादा छोटासा वास्तुदोष तुमच्या प्रगतीला मारक ठरू शकतो.
आर्थिक विशेषतज्ञ द्वारा खूप साऱ्या टिप्स आणि सल्ले दिले जातील ज्यामुळे तुम्हाला खर्च करताना बचत करणे शक्य होईल आणि हि बचत तुम्ही योग्य आर्थिक योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी चांगली संपत्ती बनवण्याची आशा करू शकता. बचत आणि धनसमृद्धीच्या सामान्य प्रयत्न आणि चाचणी शिवाय एक आणखी वैकल्पिक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या संपत्तीत वाढ करू शकता आणि ते म्हणजे वास्तु शास्त्र.
एक योग्य वास्तू तुमच्या जीवनात खूप मोठा बदल आणू शकते .ह्या मध्ये तुमच्या जीवनासंबंधित सर्व समस्यांचं समाधान आहे .तुमच्या घर आणि कार्यस्थळाचा सरळ प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो . या दोन्ही स्थानांपैकी कोणत्याही एका स्थानामध्ये जर का वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. हेच ते कारण आहे ज्यामुळे समस्या सुरु होतात आणि हेच ते ठिकाण आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या समस्यांचे समाधान मिळू शकते जेव्हा तुम्ही कोणत्याही समस्यांचा सामना करण्यासाठी तयार असता आणि आयुष्यात खुप मोठा बदल हवा असतो तेव्हा त्याची सुरवात ही योग्य वास्तू पासून होते. हेच तुमचे नशीब बदलण्यात आणि तुमच्या धन संपत्तीत वाढ करण्यासाठी उचललेलं पहिले पाऊल होय.
५ सोप्या पद्धतीनुसार तुमचं घर तुमचं धनसंचय वाढवण्यास मदत करू शकते
१. लॉकरचे प्लेसमेंट:
आपल्या कैश आणि पैश्याच्या लॉकरला बीम खाली ठेऊ नये कारण यामुळे आर्थिक ताण निर्माण होतो. खरं तर तुमच्या लॉकर ची दिशा ही कुबेर म्हणजेच उत्तर दिशा असायला हवी परंतु हे तुमच्या घरातील स्थान व घरातील मुख्य व्यक्तीच्या जन्म दिनांकावर अवलंबून आहे. पैश्याच्या लॉकरला एका विशिष्ट दिशा मध्येच ठेवायला हवे.
२. आरशाचे प्लेसमेंट:
एक आणखी पद्धत आहे. तुमच्या पैश्याच्या लॉकर समोर एक आरसा ठेवा. ज्यामध्ये तुमच्या पैश्याच्या लॉकरचे प्रतिबिंब दिसेल. ते तुमचे पैसे दुप्पट करण्याचे प्रतीक आहे.
३. माश्याचे पालन करावे आणि पक्ष्यांना खाद्य द्यावे
आपल्या घरात एक मस्यालय ठेवा. हे आपल्या घरात विविध वास्तुदोष सुधारण्यास मदत करते. त्याला सकारात्मक ऊर्जा यावी म्हणून मस्यालय स्वच्छ ठेवावे आणि त्यामध्ये योग्य मात्रा मध्ये गैस असल्याची खात्री करावी. सकारात्मक निर्मितीसाठी आपल्या प्लॉटवर पक्ष्यांना धान्य आणि पाणी देखील ठेवावे.
४. लिंकिंग नळाची दुरुस्ती
तुटलेले किंवा लिंकिंग नळ हे पैश्याचे नुकसान सूचित करते. त्यामुळे पाणी आणि धनाची बचत करण्यासाठी जितक्या लवकर होता येईल तशी नळाची दुरुस्ती करावी किंवा नळ बदलून टाकावे.
५. मुख्य दरवाज्याची सजावट करणे
वास्तु शास्त्र मध्ये मुख्य दरवाजाला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे संपत्ती सकट अन्य बऱ्याच गोष्टीसाठी प्रवेश आणि निर्गमनाचे स्त्रोत आहे. आपल्या जीवनातील समृद्धी आणि धनाला आकर्षित करण्यासाठी मुख्य दरवाजाला सुशोभित करण्याचा सल्ला दिला जातो.
वास्तू अनुसार हे सर्वात सोपे पाऊल आहे ज्यामुळे तुम्ही धन आकर्षित करू शकता. घरातील मुख्य व्यक्तीच्या अनुकूल दिशानुसार,घरच्या योग्य स्थानाच्या दिशा नुसार आणि फर्नीचरच्या योग्य स्थानानुसार धन आकर्षित करण्याच्या अन्य काही पद्धती आहेत. सरळ वास्तुचे विशेषज्ञ वैज्ञानिक पद्धतीने तुमची मदत करू शकतात आणि तुमच्या घर द्वारे तुम्हाला अन्यपद्धती ही सांगू शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्या धन संपत्तीत वाढ करू शकतात.