आत्मविश्वास वाढविण्याच्या अविभाज्य क्षमतेसह तुम्ही जन्मालाआला नाही आहात. आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी आणि तो टिकून ठेवण्यासाठी आपणास कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं कि सगळ्यांना आकर्षित करणार व्यक्तिमत्व असावं ज्यासि सगळ्यांनी कौतुक करावं. तुमचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो, ज्यामुळे आपण लोक, संधी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो किंवा मागे टाकत असतो.
खूप मोट्या प्रमाणात आर्थिक संधी मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि आत्मसन्मानची आवश्यकता लागते. त्यासाठी आज अनेक संस्थांनी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्था आपल्या व्यक्तिमत्वाचा विशिष्ट पैलु वाढवतात. पण अशी एक पद्धत आहे जी संपूर्ण ऊर्जा क्षेत्राला स्पर्श करते.
एक अशी पद्धत आहे जी मानवी शरीर आणि त्याचे तेजोमंडळ सुधारते. ही पद्धत वास्तुचे सिद्ध शास्त्र आहे. वास्तु व्यक्तीमधील ऊर्जाप्रवाह सुधारण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर आत्मविश्वासाने जगाला तोंड देण्यासाठी सकारात्मकता निर्माण करतो. जर एखाद्या व्यक्तीने वास्तुच्या तत्वाचे पालन केले तर तिचा आत्मविश्वास नेहमीच उच्च राहील.
वास्तुवर आधारित आपला आत्मविश्वास सुधारण्यासाठी ५ मार्ग
१. अनुकूल आणि प्रतिकूल दिशा
सर्वप्रथम आपल्या अनुकूल आणि प्रतिकूल दिशा निर्देशाबद्दल जाणून घ्या. सरळ वास्तुच्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या सविस्तर वास्तु विज्ञानानुसार एक व्यक्तीच्या अंतर्गत अनुकूल आणि प्रतिकूल दिशा असतात. जी तुमच्या अंतर्गत उर्जेला नियंत्रित करते. प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची, अभ्यासकारण्याची, आणि काम करण्याची अनुकूल दिशा असते. या दिशा निर्देशाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आपले योग्य दिशा निर्देश समजून घेण्यासाठी सरळ वास्तु तज्ञ आपणास मदत करू शकतात.
२. घरातली दृश्य
सकारात्मक ऊर्जा घरापासून सुरु होते. घरातील दृष्यावरून कोणतीही व्यक्ती प्रेरित होऊ शकता. मग ते भिंतीवरील रंग असो व चित्र. वास्तुचे नियम आपल्या अनुकूल दिशांच्या आधारे ठराविक खोल्यांसाठी विशिष्ठ रंगाची शिफारस करतात .हे रंग आपल्या आत एक विशिष्ठ ऊर्जा निमार्ण करतात जे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात.
३. आतील आनंदासाठी सुगंध
सकारात्मक ऊर्जा घरापासून सुरु होते. घरातील दृष्यावरून कोणतीही व्यक्ती प्रेरित होऊ शकता. मग ते भिंतीवरील रंग असो व चित्र. वास्तुचे नियम आपल्या अनुकूल दिशांच्या आधारे ठराविक खोल्यांसाठी विशिष्ठ रंगाची शिफारस करतात .हे रंग आपल्या आत एक विशिष्ठ ऊर्जा निमार्ण करतात जे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करतात.
४. मुख्य प्रवेश द्वार
घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि सजून ठेवा. त्याशिवाय दुसऱ्याजागी एका कपाटात आपल्या चपल्या ठेवा.
५. मिठाचा उपयोग
घरातील नीरसता काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा भरून राहण्यासाठी घरातील प्रत्येक कोपऱ्यात रॉक मीठ ठेवा.
वास्तुच्या अनेक टिप्स आहेत. जे आपल्या जन्म तारिखचा आधारावर आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. आमच्या सरळ वास्तुच्या तज्ज्ञाकडून अधिक सुलभ आणि शास्त्रीय उपाय मिळवा. आमच्या तज्ज्ञांशी www.saralvaastu.com ह्यावर संपर्क साधा