सरळ वास्तु चार्ट अनुकूल दिशा, अनुकूल रंग, आपल्या जन्म तारीख वर आधारित वैयक्तिक वास्तु चार्ट आहे. एकदा आपण आवश्यक तपशील फॉर्ममध्ये भरा, आपले वैयक्तिक वास्तु चार्ट निर्माण होईल. सरळ वास्तु द्वारे आपल्या घरी, कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या व्यवसाय यासारख्या ठिकाणांची वास्तु सहत्वता विश्लेषण होईल. जर आपण एक नवीन घर खरेदी करण्याचा विचार किंवा घर भाड्याने घेणार आहात, तर घराचा मुख्य द्वार, बाथरूम आणि बेडरूम, यांची दिशा तपासून घेऊ शकता. याचे सर्व निर्देश आपणास वास्तु चार्ट मधे मिळवू शकता. आपले वैयक्तिक वास्तु चार्ट, आपण आपल्या घरात किंवा कार्यालयात रंगविण्यासाठी जेथे आपण आपले अनुकूल रंग निवडू शकता.
तुमचा वैयक्तिक वास्तु चार्ट मिळवा आणि अवलोकन करा कि तुमचे घर, कार्यक्षेत्र व व्यवसाय, वास्तु नुसार आहे का? प्राप्त करा तुमची अनुकूल दिशा, प्रतिकूल दिशा, अनुकूल रंग, प्रतिकूल रंग, भाग्य क्रमांक, अभ्यास करायची दिशा , आरोग्य आणि संबंध सुधारण्याची दिशा.

आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मह्त्त्वाचा भाग आहे. परंपरागत प्रसिद्ध म्हणी प्रमाणे आरोग्य हिच खरी संपत्ती आहे आणि हि म्हण तंतोतंत खरी आहे हे सिद्ध झाले आहे. निरोगी मन नेहमी निरोगी शरीरात राहते हे म्हणणे अगदी योग्य आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीचे आजारपण संपूर्ण घरातील शांती बिघडवून टाकते आणि आपल्या दैनंदिन कार्यावर या चा परिणाम होतो. या मागील खरे वैज्ञानिक कारण हे आपल्या घराची वास्तु आहे. भरमसाठ वाढणारे आजार हे आता अगदी सामान्य गोष्ट झाली आहे, आणि या मध्ये थोडे फार आपली रोगप्रतिकारक रचनेतील बिघाड हे हि कारण आहे.
प्रत्येक घर आणि कार्यालया मध्ये आरोग्य स्थान असते. आणि जर ह्या स्थानामध्ये चुकून बाथरूम, किचन आले तर ऋणात्मक उर्जा वाढते व परिणामी त्याचा त्रास प्रत्येकाला होतो.
शिवाय आरोग्य स्थाना व्यतिरिक्त जर आपण झोपताना अशुभ दिशे कडे डोके ठेवले तर आपले शरीराला उर्जा प्राप्त होणार नाही, परिणामी त्याचा आपल्या रोगप्रतिकारक प्रणाली वर परिणाम होतो.
किचन चा आराखडा (घरांतील सगळ्यात महत्वाचे स्थान/जागा, ज्यामध्ये साधारण वास्तूचे नियम पाळले गेले नसतील) त्यामुळे संपूर्ण घरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सरळ वास्तु कडे या सर्व विशिष्ट समस्यांवर उत्तर आहे आणि ते हि कोणतीही तोडं-फोड न करता किंवा कोणतेही बदल/फेरफार न करता.
आजच्या स्पर्धात्मक आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जगात, संपत्तीला सर्वात मोठा घटक मानतात. जी तुम्हाला सामाजिक ओळख त्याच बरोबर तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि सौंदर्याचे संवर्धन करते आणि मानसिक तणाव आणि चिंता दूर करते.
कोणत्याही कारणाने संपत्ती मध्ये घट झाल्यास त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर तुमच्या मुलांचे पालन पोषण आणि शैक्षणिक वाटचालीत चित्र-विचित्र बदल घडतो. कदाचित अनिश्चित कोर्ट-कचेरीच्या अडचणी ही पुढे उभ्या राहतात आणि शेवटी आपण नशिबाला दोषी ठरवतो.
संपत्तीच्या नुकसानासाठी वास्तविक कारण तुमच्या घरात किंवा स्थाळातच असते. यात, तुमचे करियर आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित भागात शौचालाय इ. होण्याची संभावना जास्त असते. आणि जर मुख्य प्रवेशद्वार आरोग्य दिशेत उघडत असले तर अपार कष्ट करूनही भाग्य साथ देत नाही. व्यक्तीच्या जन्म दिनांकावर आधारित काम करण्याची उत्तम दिशा आणि रात्री झोपण्याच्या उत्तम दिशेचा उपयोग केल्यास ७ चक्रे सक्रिय होण्यास मदत होते. ज्यामुळे भरपूर उर्जा प्राप्त होते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि आर्थिक नुकसानही कमी होते. आणि आर्थिक शक्ती पुनः प्राप्त करण्यासाठी उर्जा प्रवाह वाढतो. जवळ जवळ ६७% लाभ निवास स्थानातून आणि ३३% लाभ कार्यस्थळातून मिळतो. याच प्रकारे निवास स्थान आणि इतर जागी करियर आणि कार्याचे स्थान प्रत्यक्ष रूपाने सर्व विविध चक्रांनी जोडलेले असते आणि निवास स्थान आणि कार्यस्थळातील सर्व भागांसाठी योग्य दिशेचे अनुकरण केलेतर ही सर्व चक्र सक्रिय होतात आणि भागांना कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणा पासून दूर ठेवले जाते.