आपणास माहित होते का कि नात्यातल्या अडचणी या आपल्या बेडरूमची रचना त्यातील फर्निचर आणि वस्तूंची जागा यांच्याशी संबंधित असू शकते
तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे नेहमी भांडण होत आहे काय? तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते सुसंवादी नाही किंवा आपल्या विवाहित जीवनात काही गडबड आहे?
स्वत:ला किंवा दुसऱ्याला दोष देऊ नका. याचे मूळ कारण तुमचे बेडरूम किंवा बेडरूमच्या आतील सामानाची जागा असू शकते. बेडरुमसाठी सरळवास्तु हि तुमच्या नात्यातल्या अडचणींच्या मूळ कारणाचे निदान करण्यात मदत करते. आमचे तज्ञ तुमच्या घराच्या योजनेचा नकाशा आणि आतील बाजूची व्यवस्था पाहतात. या निरीक्षणाच्या आधारावर, ते तुमच्या बेडरूम मध्ये नैसर्गिक ऊर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळे आणणारी करणे शोधून काढतात. जे तुमच्या आनंदांवर आणि आरोग्यावर परिणाम करतात