कोणत्याही दुकानासाठी प्रसिद्धी आणि यश मिळविण्यासाठी फक्त चांगले व्यवस्थापन आणि मैत्रीपूर्ण ग्राहक सेवा हे दोनच घटक नाहीत. योग्य बांधकाम आणि/किंवा दुकानातील(किंवा शोरूम) मौल्यवान वस्तू आणि फर्निचरची मांडणी हे देखील आवश्यक आहे. दुकानासाठीच्या वास्तु शास्त्रामुळे ती जागा वास्तु दृष्ट्या योग्य होते ज्यामुळे दुकानात संपत्तीचा प्रवाह सुलभ करते आणि ग्राहकांचा वापरकर्ता म्हणून अनुभव समृद्ध करते. दुकानांसाठी वास्तु दुकान/शोरुम मधील वास्तु संबंधित वास्तु दोष काढून टाकते आणि यामुळे विक्रीत वाढ, संपत्तीचा आणि ग्राहकांचा चांगला प्रवाह, ग्राहक-मालक यांच्यातील चांगले संबंध इ. गोष्टी होतात. योग्य बांधकाम आणि दुकानातील उत्पादनांची शास्त्रीय मांडणी यामुळे (ग्राहकांना आनंद होईल)ग्राहकांवर आनंददायी तेज विकसित होईल आणि दुकानासाठी सदिच्छा निर्माण होईल.

दुकानांसाठी वास्तु ची विशेष तत्वे आहेत जी घराच्या वास्तु पेक्षा वेगळी आहेत. वास्तुतज्ञ दिशा, दिशा निर्देश, कॅश काऊंटरची (गल्ल्याची) जागा आणि इतर साहित्यावर आधारित रचनेमध्ये बदल करतात. वास्तु सुधारणांचे साहित्य सुद्धा उपलब्ध आहे जे दुष्परिणाम काढून टाकतात आणि व्यवसायामध्ये भरभराट होते. आज जास्तीत जास्त लोकांना वास्तु च्या प्रभावीपणाची जाणीव झाली आहे आणि ते त्याची निवड करीत आहेत.

दुकानांसाठी टिप्स :

  1. दुकानाचा मालक त्याच्या/तिच्या कोणत्याही एका अनुकूल दिशेत बसणे आवश्यक आहे.
  2. दुकान किंवा शोरूमच्या अंतर्गत रचनेसाठीची सुयोग्य जागा आयताकृती किंवा चौरस असणे आवश्यक आहे.
  3. दुकानाच्या मुख्य दरवाज्याचा कोणताही आवाज होऊ नये आणि जवळपास कोणतेही अनावश्यक सामान (भंगार सामान) असू नये.
  4. काऊंटर आणि देवतांच्या प्रतिमा पैश्यासाठी वास्तु आधारित जागी ठेवा.
  5. 5. सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी आणि ग्राहकांवर छाप पाडण्यासाठी तुमचे दुकान धुळीपासून मुक्त ठेवा(स्वच्छ ठेवा).

दुकानाचे स्थान आणि रचना तसेच त्याच्या मालकाच्या व्यक्तिमत्वावर आधारित असणारे दुकानासाठीचे इतर अनेक वास्तु टिप्स उपलब्ध आहेत. सरलवास्तु दुकानासाठीच्या वास्तु च्या सगळ्या तत्वांबरोबर त्याच्या स्वत:च्या वास्तु पद्धती विचारात घेते आणि दुकान/शोरूम, तसेच त्याचे मालक आणि कर्मचारी यांना कीर्ती, यश व समृद्धी मिळविण्याची खात्री करते(देते).