वास्तुतील मुख्य दरवाजा हा वास्तुमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या पहिल्या प्रकरणात आपण या मुख्य दरवाज्याच्या बाबतीत किती गैरसमजुती बाळगून आहोत आणि ही कोणालाही माहित नसलेली गोष्ट या चित्रांच्या सहाय्याने दाखवून देत आहे.
चित्र – १ – उत्तरेकडचा दरवाजा
वास्तुतील मुख्य दरवाजा हा वास्तुमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या पहिल्या प्रकरणात आपण या मुख्य दरवाज्याच्या बाबतीत किती गैरसमजुती बाळगून आहोत आणि ही कोणालाही माहित नसलेली गोष्ट या चित्रांच्या सहाय्याने दाखवून देत आहे.
चित्र – १ – उत्तरेकडचा दरवाजा
चित्र – २ – इशान्येकडचा दरवाजा
चित्र – ३ – वायव्येकडचा दरवाजा
वरची तिन्ही चित्र लक्षपूर्वक पाहा. पहिल्या चित्रातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे असे दिसते? माज्या सर्व व्याख्यानांमध्ये प्रत्येकाला विचारले तर हा उत्तरेकडचा दरवाजा आहे असेच उत्तर आले आहे. या उत्तराशी मी सहमत आहे दुसर्या चित्रातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे असे विचारले तर आलेले उत्तर आणि दिशेतील सर्व वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले उत्तर हा ईशान्यकडचा दरवाजा आहे असे आहे. या उत्तराला एक इंजिनियर या नात्याने मी सहमत नाही, का सहमत नाही याचे विवेचन नंतर करतो.
आता तिसर्या चित्रातील दरवाजा कोणत्या दिशेला आहे असे विचारले तर प्रत्येकाने व तसेच वास्तुशास्त्राच्या पंडितांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये हा दरवाजा वायव्येकडचा आहे असे आहे. या उत्तराशीही मी सहमत नाही. का सहमत नाही याचे उत्तर देण्याआधी परमपूज्य श्री श्री श्री सिद्धेश्वर स्वामीजी ज्ञानयोगाश्रम बीजापुर यांच्याबद्दल सांगू इच्छितो. यांचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ति कर्नाटकात विरळच असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. ते फक्त कर्नाटकातच नव्हे तर दिशेच्या अनेक भागात सतत प्रवचन देत असतात. विपुल पंडित असलेल्या स्वामीजींवर स्तुतीसुमनांचा कितीही वर्षाव केला तरी कमीच आहे. त्यांनी त्यांच्या एका प्रवचनाच्या कॅसेटमध्ये वास्तुबद्दल काही उल्लेख केलेले आहेत. मधे असलेला दरवाजा काढून ईशान्य कोपर्यात टाकला तर तुम्हाला काय बदल दिसेल? (आपण वर दाखविलेल्या चित्राप्रमाणे) असा प्रष्न विचारला आहे.
अशा महान व्यक्तिने याचा उल्लेख केला आहे म्हणजे त्यांनी याबद्दल किती सखोल विचार केला असणार. त्यांनी सांगितलेल्या विचारात तथ्य आहे. याबद्द्ल आपण कोणीही विचार केला नाही; एकवेळ केला असता तर लाखो रुपये वाचवता आले असते. स्वामीजींच्या विचारप्रणालींशी मी सहमत आहे ते कसे हे एक इंजिनियर या नात्याने मी चित्रांच्या मार्फत समजवतो.
उत्तर विभाग उत्तर दरवाजा
सर्व प्रथम आपण दिशा कशा पाहतो? सर्वांना माहित असल्याप्रमाणे होकायंत्रानेच ते शक्य आहे. आपण आता पहिल्या चित्राकडे पाहूया. घरात उभे राहून दारात होकायंत्राने पहिले तर ते आपल्याला उत्तर दिशा दाखवते.
उत्तर-पूर्व कॉर्नर, उत्तर दरवाजा
उत्तर-पश्चिम कॉर्नर, उत्तर दरवाजा
हीच गोष्ट चित्र ३ लाही लागू पडते. वास्तु पुस्तक लिहिणार्या कितीतरी वास्तुपंडितांना होकायंत्र म्हणजे काय हे माहित नसते. तांत्रिक अर्हता नसलेल्या अनेक वास्तुपंडितांनी अशा प्रकारची पुस्तके लिहिली आहेत. शिवाय अनेक इंजिनियरांनीही अशाच प्रकारे लिहिलेले पाहून मला वाईट वाटते. कारण सिव्हील इंजिनियरिंगचे शिक्षण घेतांना चार वर्ष आम्ही या होकायंत्राचा अभ्यास केलेला असतो.
घराच्या मुख्य दरवाज्याला अनन्य साधारण महत्त्व आहे हे मी अगोदरच सांगितले आहे. या बाबतीतच आपण किती चुका करतो ते आता उघड होत आहे. माणसाचे तोंड हा शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्याचप्रमाणे घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तोंडाला काहीही झाले तर आपल्याला आहार घेता येत नाही, पाणी सुध्दा पिता येत नाही, शरीरात बिघाड होतो. त्याचप्रमाणे घराचा मुख्य दरवाजा बरोबर नसेल तर आपल्याला खूप त्रास होतो.
उत्तर विभागात उत्तर पूर्व दरवाजा
अलमट्टीच्या डाँमसाईटच्या इंजिनिर्स ने आयिजित केलेल्या म्हैसुरमधील इन्सिटट्यूट ऑफ इंजिनिअरींग इथे मी या विषयावर व्याख्यान दिले. सर्व इंजिनियर्ससमोर सविस्तर प्रतिपादन केले. त्यांनी आपण कधी असा विचारच केला नव्हता हे कबूल केले आणि या विचाराशी आपणही सहमत असल्याचे मान्य केले.
एक वेळ तुम्हाला ईशान्य दिशेला दरवाजा हवा असल्यास खालीँदाखवलेल्या चित्राप्रमाणे ठेवावा लागेल.
पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे हा उत्तरेच्या जागेवर असलेला दरवाजा ईशान्य दरवाजा आहे.
उत्तर-पूर्व कॉर्नरमधील उत्तर-पूर्व दरवाजा
दुसर्या चित्रात असलेला ईशान्य जागेत असलेला दरवाजा ईशान्येच्या आहे.
उत्तर-पश्चिम कॉर्नरमधील पूर्वोत्तर दरवाजा
तिसर्या चित्रात असलेला ईशान्य वायव्य जागेत असलेला ईशान्येच्या दरवाजा आहे. ही चित्रे पाहून व सविस्तर माहिती वाचल्यावर तुम्हाला या विषयाचा खुलासा झाला असेल असे समजून पुढच्या विषयाकडे वळतो. एक वेळ आपल्याला काही शंका किंवा प्रष्न असल्यास आमच्या संस्थेला फोन करुन समजावून घ्या.
* We will call you via video for Free Vastu Prediction .