सरळ वास्तु हे सीजी परिवार ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग आहे. आणि त्यांचे अध्यक्ष गुरुजी आहेत. जगभरातील लोकांना आनंद मिळावा या उद्देशाने अथक प्रयत्नशील असलेले २००० पेक्षा जास्त व्यावसायिक आहेत आणि“वसुधैव कुटुंबकम्” या तत्वज्ञानावर खरे आहेत. ज्याचा अर्थ संपूर्ण विश्व माझे कुटुंब आहे.
२ हजाराहून अधिक व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळेमध्ये भारत आणि परदेशातील लोकांना सरळ वास्तु संकल्पना समजावून सांगण्यात आल्या आहेत.सरळ वास्तु हि सर्व प्रकारच्या इमारतींसाठी आहे मग त्यांचा उपयोग कश्यासाठी हि असो जसे निवास, उद्योग, व्यवसाय संस्था, लॉज, हॉटेल, शैक्षणिक संस्था आणि इतर.