१. वास्तुशास्त्राबद्दलची प्रस्तावना
प्रचलित वास्तुशास्त्राच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असू नये हे मीही मान्य करतो. पण एकवेळ असले तर …? त्याने घरातल्यांचा मृत्यू संभवेल असे लिहिले आहे. परंतु येथे वैज्ञानिक द्रुष्टीने खूप सरळ उत्तर आहे. घरात प्रखर शक्ति (एनर्जी) वेगाने प्रवेश केल्याने घरात राहाणार्यांना त्रास होवू शकेल . हे खालच्या चित्रामध्ये दाखवले आहे. असे असले तरी याला सरलवास्तूमध्ये सोपा उपाय आहे. असे असेल तरी सुध्दा सरलवास्तूतील वैज्ञानिक उपायांनी प्रश्न सोडवता येईल.