“ नवीन वर्ष येण्याच्या आनंदाचा उत्साह ओसरल्यानंतर खूप काळानंतर नवीन वर्षासाठीचे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपली स्वभाव वृत्ती हे आपले सामर्थ्य आहे. ”
“ नवीन वर्ष येण्याच्या आनंदाचा उत्साह ओसरल्यानंतर खूप काळानंतर नवीन वर्षासाठीचे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपली स्वभाव वृत्ती हे आपले सामर्थ्य आहे. ”
३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री घड्याळात १२ वाजले की आपण २०१७ या नवीन वर्षाचे स्वागत जोशात आणि उत्साहात करतो. येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसासारखे प्रत्येक नवीन वर्ष ही एक आशा आणि आव्हान आहे जे यशस्वी व सुखी होण्यासाठी प्रत्येक जण शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येक वर्षी १ जानेवारीला आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा देणे ही एक नेहमीची गोष्ट आहे तसेच नवीन वर्षात संकल्प करणे ही नवीन वर्षाची अजून एक सर्वसामान्य घटना आहे. आपल्या वाईट सवयींना बदलण्यासाठी, ध्येय निर्धारित करण्यासाठी आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करण्यासाठी लोक नवीन वर्षाकडे एक संधी म्हणून बघतात. सगळ्या प्रमुख सर्वेक्षणानंतर असे आढळून येते की नवीन वर्षात लोक खालील पाच प्रमुख संकल्प करतात –
तथापि, इतर सर्वेक्षणांनुसार ७0 टक्के लोक जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या संकल्पांना मोडीत काढतात आणि आपल्या जुने आयुष्य जसे जगत होते तसेच पुन्हा जगतात. मुख्यतः एकाग्रता आणि इच्छाशक्तीची कमतरता असल्यामुळे असे होते. वास्तुच्या रूपात नवीन वर्षासाठीचे संकल्प आपल्याला सुलभरित्या प्राप्त होण्याचे हे प्रथम कारण आहे. वास्तु शास्राच्या सिध्दांतांना लागू केल्याने आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वासाची भावना आणि उद्देशांना विकसित करण्यास आपण सक्षम होतो. अशा प्रकारे लोकांच्या मनात सकारात्मकता बिंबविण्याने नाउमेद व निराश न होता आव्हानांना पेलण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक जण हे जाणतो की, आयुष्य नेहमीच चांगले असते असे नाही, निश्चितपणे जीवनात चढ उतार असतात. परंतु जेव्हा तुमच्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा ही ऊर्जा तुम्हाला संकटसमयी मार्ग दाखविते. म्हणून २०१७ मध्ये वास्तुची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
वास्तुचा प्रामुख्याने सरळ वास्तुच्या सिध्दांतांचे अनुकरण करण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे की त्यामुळे आपल्या शरीरातील ७ चक्रे संतुलित होण्यास मदत होते. प्राचीन भारतीय विज्ञानानुसार, जेव्हा मानवी शरीरातील सर्व चक्रे संतुलित असतात तेव्हा व्यक्तीचे आरोग्य शारिरीक, मानसिक तसेच अध्यात्मिकदृष्ट्या सर्वोत्तम असते. सरळ वास्तु हे दिशा केंद्रित विज्ञान आहे आणि त्यामुळे ते चक्रांना सक्रिय होण्यास मदत मिळते. चक्र जेव्हा सक्रिय होतात तेव्हा ध्येयापासून विचलित न होता पुढे जाण्यासाठी व्यक्तीला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ऊर्जा आणि आभामंडल प्राप्त होते.
सरळ वास्तुचा विश्वास आहे की घरापासूनच परिवर्तनाला सुरूवात होते आणि अतिशय सोप्या पध्दतीने त्याची अंमलबजावणी होते. २०१७ मध्ये शांततामय तसेच यशस्वी आयुष्य व्यतीत करण्यासाठी घरामध्ये पालन करण्यायोग्य खाली काही २०१७ मध्ये यश आणण्यासाठी वास्तु टिप्स दिले आहेत –
या काही सिध्दांतांना तुम्ही तुमच्या नवीन वर्षासाठीचे संकल्प पूर्ण करण्यासाठी जुळवून घेऊ शकता. २०१७ मध्ये वास्तुसंबंधी जाणून घेण्यासाठी सरळ वास्तुच्या तज्ञांना संपर्क करा.
“ ज्या प्रकारे पुस्तकामध्ये नवीन अध्याय लिहिण्याच्या प्रतीक्षेत असतो त्या प्रमाणे नवीन वर्षामध्ये नवीन अध्याय लिहिण्याची आपण वाट पाहात आहोत. ” आपण ती गोष्ट आपल्या ध्येयांना निर्धारित करून लिहू शकतो.
२०१७ मध्ये तुमच्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला शक्ती तसेच धैर्य देवो ! तुमचे नवीन वर्ष उत्कृष्ट जावो.
* We will call you via video for Free Vastu Prediction .