आधी बांधलेल्या घराची तोडफोड न करता, बदल न करता, सरळ वास्तु वापरात आणून क्रांती केलेल्या संस्थेने नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून देण्याचे धिटाईचे नवे पाऊल उचलले आहे.
नव्या घरासाठी नकाशा काढून घेणार्यांनी खालच्या बाबींकडे लक्ष द्यावे.
१) पहिल्यांदा फोनवर आपले नाव नोंदवणे आवश्यक आहे
२) संस्थेचे तज्ञ ठरलेल्या वेळी तुमच्या ठिकाणाला भेट देतील.
३) सरळ वास्तुचे नोंदणी पत्र (सरळ वास्तु रेजिस्ट्रेशन फॉर्म) भरुन देणे आवश्यक आहे.
४) आपल्या गरजा तज्ञांना सांगाव्यात.
५) आपल्या गरजांनुसार घराचा नकाशा सरळ वास्तु प्रमाणे तयार करून आपल्या पत्त्यावर १२ दिवसांच्या आत कुरीअरद्वारे पाठवला जाईल.
६) काढलेला नकाशा दोन तीन पिढ्यांची सर्व दृष्टीने भरभराट होण्यास सहायक ठरेल.
७) घर बांधायला प्रारंभ केल्यावर ते घर ८ ते १० महिन्यांमधे कोणतीही अडचण न येता पूर्व होण्याचा भरवसा संस्था देते.
८) सरळ वास्तु प्रमाणे बांधलेले घर म्हणजे शांती समाधान व आनंदाचे आगर.