चित्र-१
चित्रात दिसतात तशी घराच्या मुख्य दरवाज्या समोर झाडे नसावीत. एकवेळ असतील तर झाडे तोडायची गरज नाही. सरळवास्तुच्या सुलभ उपायांनी बदल घडवून आणता येईल.
चित्र-२
चित्रात दिसत आहे ज्या प्रमाणे घरासमोर अथवा घरा जवळ बस डेपो असु नये.
चित्रात दिसतो तसा घरासमोर ट्रान्सफार्मर, घरावर किंवा घराजवळ विजेचा खांब व टॉवर्स असू नयेत. घराच्या समोर, मागे किंवा जवळ विजेच्या तारा असतील तर त्या घरी आर्थिक अस्थिरता जाणवेल. असे असेल तर त्या घरात लहान-मोठे आगीचे अपघात घडतील. तसेच त्या घरातील लोक रोगग्रस्त होण्याची शक्यता असते. असे असले तरी सरळ वास्तुप्रमाणे याला उपाय सुचवले जातील..
चित्र-३
या चित्रात दाखवल्याप्रमाणे पÌलाय ओवर्च्या जवळ घर असू नये. एकवेळ तसे असेल तर सरळ वास्तुप्रमाणे त्याला उपाय सुचवता येतील
चित्र-४
खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे मोठ्या वर्तुळाकाराच्या भोवताली घरे असतील तर घरांमध्ये आर्थिक परिस्थिती, उत्तम आरोग्य, मानसिक स्वास्थ्य यामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता असते. अशावेळी घर बदलण्याची मुळीच गरज नाही. सरळ वास्तु प्रमाणे उपाययोजना करता येतात. या चित्राप्रमाणे राहत्या घरासमोर पायर्या आल्या तर घरातील संपत्ती बाहेर जाईल. शिवाय बचत होणार नाही. सरळवास्तुप्रमाणे याला देखील उपाय सुचवता येतात.
चित्र-५
या चित्राप्रमाणे राहत्या घरासमोर पायर्या आल्या तर घरातील संपत्ती बाहेर जाईल. शिवाय बचत होणार नाही. सरळवास्तुप्रमाणे याला देखील उपाय सुचवता येतात.
चित्र-६
चित्र-७
चित्र दाखवल्याप्रमाणे घरासमोर या प्रकारचे रस्ते असू नयेत. घराच्या मालकाची आर्थिक स्थिती अस्थिर होईल व खूप चढउतार अनुभवाला येतील.
चित्र-८
या चित्रात दाखवल्याप्रमाणे रस्ते असतील तर छोटे-मोठे अपघात घडण्याचा त्रास होईल.