वास्तु, बांधकाम आणि वास्तुरचना संदर्भातील एक प्राचीन भारतीय शास्त्र जे शास्त्रीय पद्धतीने निसर्ग, त्याचे घटक आणि उर्जास्थाने यांनी बहाल केलेल्या फायद्यांचा अधिकाधिक वापर करून अधिक उत्तम संपत्ती, संपूर्ण आरोग्य, सुख आणि आनंद मिळविण्यासाठी उत्तम नैसर्गिक वातावरण किंवा निवासासाठी आणि कामासाठी जागा निर्माण करण्यास सक्षम(सिद्ध) आहे.

संपूर्ण भारतभर ५००हून अधिक सरळ वास्तु सल्लागार दिवसाला १००० हून अधिक घरांना भेट देऊन वास्तु सल्ला, वास्तु टिप्स आणि मार्गदर्शन करतात. आमचे सरळ वास्तु सल्लागार उपायांशिवाय सल्ला, संपूर्ण सल्ला, अंमलबजावणी तपासणी भेट, पुनर्भेट, हाउस प्लन, भकिते इत्यादी सेवा पुरवितात.