“ तुमचे यश आणि आनंद हे तुमच्यातच स्थित आहे. आनंदी राहण्याचा निश्चय करा आणि त्यामुळे अडचणींसमोर तुमची प्रसन्नता व तुम्ही अभेद्य असे यजमान बनू शकाल. ”
“ तुमचे यश आणि आनंद हे तुमच्यातच स्थित आहे. आनंदी राहण्याचा निश्चय करा आणि त्यामुळे अडचणींसमोर तुमची प्रसन्नता व तुम्ही अभेद्य असे यजमान बनू शकाल. ”
२०१७ हे नवीन वर्ष आपल्यावर आहे आणि लोक त्याचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या अनोख्या प्रकारांनी सज्ज होत आहेत. बरेचसे लोक चांगल्या सवयी लावून घेणे तर कोणी चांगले छंद जोपासण्यापासून नवीन वर्षाची सुरूवात करण्याचा संकल्प करू शकतात. काही लोक पदोन्नती होण्याचे ध्येय ठेवतील अथवा व्यावसायिक किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे तर काही जण जुन्या ओळखीच्या लोकांबरोबर असलेले संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतील. काहीही असो, लोक १ जानेवारीला नवीन सुरूवात करण्याची योजना बनवितात आणि आरोग्य, पैसे मिळविण्याचे मार्ग, कारकीर्दीचा विकास, स्वतःचे कुटुंब तसेच मित्रांमधील संबंधांमध्ये सुधारणा व यश ह्या ५ सर्वश्रेष्ठ ध्येयांना नवीन वर्षामध्ये स्वतःसाठी निश्चित करतात.
परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, खालील सरळ वास्तुच्या वास्तु टिप्स चे पालन करून तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेल्या सर्व ध्येयांना प्राप्त करू शकता ? वास्तुकडे तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेल्या योग्य मार्गांवर घेऊन जाण्याची शक्ती आहे. तुमच्या आसपास असलेल्या सकारात्मक ऊर्जेला वाढवून तुमच्या गोष्टींना तसेच जीवनाला पूर्णपणे सांभाळून घेण्याचा उत्साह निर्माण करता येतो. वास्तु सूचना या संरचनात्मक ऊर्जेचे टॅपिंग करून सिध्द केलेले विज्ञान आहे म्हणूनच येत असलेल्या २०१७ या नवीन वर्षात या वास्तु सूचनांची अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न का करू नये ? त्यामुळे नवीन वर्षात तुम्ही केलेल्या संकल्पांचा वास्तु एक हिस्सा बनू शकेल. येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येकाने वास्तुचे अनुसरण करणे आवश्यक आहे कारण वास्तुवर सतत लक्ष देण्याची किंवा त्याची नेहमी देखभाल करण्याची गरज नसते. यासाठी फक्त व्यक्तीने त्याच्या दैनंदिन जीवनात तसेच घरी आणि कार्यालयातही वास्तुच्या सिध्दांतांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वास्तु सिध्दांतांच्या अंमलबजावणीनंतर वास्तु त्याचे परिणाम दाखविण्यास सुरूवात करते त्यामुळे व्यक्तीला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज भासत नाही.
वास्तविक रित्या वास्तु टिप्स ची अंमलबजावणी करणे खूपच सोपे आहे आणि त्यासाठी काही खर्चही करावा लागत नाही. २०१७ चे स्वागत करण्यासाठी वास्तु टिप्स खालीलप्रमाणे दिल्या आहेत –
वर उल्लेख केलेले काही सोपे उपाय आहेत ज्याची कोणत्याही आवासामध्ये अंमलबजावणी करता येते. तथापि सरळ वास्तुच्या संकल्पना या उपायांच्या एक पाऊल पुढेच आहेत ज्या आपल्या शरीराच्या चक्रांना सक्रिय व संतुलित करतात. जेव्हा तुमच्या शरीरातील ७ चक्रे चांगल्या प्रकारे कार्यरत असतात तेव्हा व्यक्तीचे आरोग्य अत्युत्तम असते तसेच त्याला आंतरिक शांती प्राप्त होते. खाली काही सरळ वास्तुच्या २०१७ चे स्वागत करण्यासाठी वास्तु टिप्स दिल्या आहेत –
येणाऱ्या २०१७ या नवीन वर्षामध्ये वास्तु ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी सरळ वास्तुच्या तज्ज्ञांची मदत घ्या. लक्षात ठेवा की तुमचे कार्यालय अथवा घर वास्तु अनुरूप बनविण्यामुळे नवीन वर्षात सर्वांचे कल्याण, समृध्दी तसेच यश यासारखे परिणाम प्राप्त होतात. तुम्हा सगळ्यांना २०१७ या नवीन वर्षाच्या आरोग्यदायी आणि मंगलमयी शुभेच्छा !
* We will call you via video for Free Vastu Prediction .